Pune
08042781385
+918177899161

मातृत्त्वाचे स्वप्न आता सहज शक्य... होय, अनेक वर्...

मातृत्त्वाचे स्वप्न आता सहज शक्य... होय, अनेक वर्षांचं आई होण्याचं आपलं स्वप्न आता पूर्ण होणार. कन्सिव्ह आयव्हीएफने दिलीय ही संधी. अहमदनगर शहरात येत्या शनिवारी (दि. ११ फेब्रुवारी) होतंय वंध्यत्व शिबिर तेही अगदी मोफत. या शिबिरात केली जाणार महिला आणि पुरुषांची तपासणी. तज्ज्ञ डॉक्टर करणार मार्गदर्शन, मोफत समुपदेशनही होणार. विशेष म्हणजे रक्ताच्या तपासणीवर ५०% पर्यंत सवलत. Conceive IVF मध्ये वंध्यत्वावर होतात अत्याधुनिक पद्धतीने उपचार. येथील तज्ज्ञ डॉक्टर आपल्या अनुभवाच्या जोरावर करतात यशस्वी उपचार, देतात जागतिक दर्जाची सेवा. नाव नोंदणीसाठी आजच कॉल करा आणि आपली अपॉइंटमेंट बुक करा.
 2023-02-10T10:19:35

Keywords

footerhc